28.9 C
New York
Friday, June 14, 2024

Buy now

 दि. 23/12/2023 रोजी बीड येथे होनाऱ्या श्री मनोज जरांगे पाटील यांच्या इशारा सभेच्या अनुषंगाने शांतता कमीटीची बैठक संपन्न झाले संपन्न.

 दि. 23/12/2023 रोजी बीड येथे होनाऱ्या श्री मनोज जरांगे पाटील यांच्या इशारा सभेच्या अनुषंगाने शांतता कमीटीची बैठक संपन्न झाले संपन्न.

 

आज रोजी जिल्हाधीकारी कार्यालय बीड येथे बीड जिल्हा पोलीस दलाचे वतीने आयोजीत केलेल्या शांतता कमीटीच्या बैठकीस बीड जिल्ह्यातील सर्व जातीधर्मातील प्रतीष्ठीत नागरीक, शांतता कमीटीचे सदस्य, बीड सकल मराठा मोच्यांचे पदाधीकारी, सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थीत होते. सदर शांतता कमीटीच्या वेटकीत पोलीस अधीक्षक. बीड यांनी जनतेस जातीय सलोखा राखत जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अवाधीत ठेवण्याचे व समाजकंटकांकडून काही उपद्रवी कारावाया होण्याचे संकेत निदर्शनास आल्यास या बाबत नागरीकांनी जागरुक राहून पोलीसांना तात्काळ माहीती देणेबाबत आवाहन केले आहे.

 

तसेच सदर बैठकीस उपस्थीत सकल मराठा मोर्चाचे पदाधीकारी, भटक्या विमुक्त जातीच्या संघटनेचे अध्यक्ष, इ.मा.व. संघटनेचे पदाधीकारी, बीड अ.जा. संघाचे अध्यक्ष, स्वाभीमान संघटनेचे अध्यक्ष तसेच अल्पसंख्यांक संघटनेचे नेते, विवीध पक्षाचे नेते यांनी सर्वांनी बैठकी मध्ये संवाद साधताना, श्री. मनोज जरांगे पाटील यांचे दिनांक 23/12/2023 रोजी होनाऱ्या इशारा सभेच्या अनुषंगाने व त्यानंतर जील्ह्यामध्ये शांतता भंग होनार नाही तसेच जिल्ह्यातील सामाजीक सलोखा अबाधीत राहील, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवनार नाही याची ग्वाही दिली आ

हे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या