एक मराठा …
लाख मराठा…
शिवश्री मनोज दादा जरांगे पाटलांची सभा नियोजन स्थळ बोरीसावरगाव…उद्या यावच लागतय….
गरजवंत मराठ्यांचा लढा…उद्या यावचं लागतंय हेच आग्रहाचे निमंत्रण….
गरजवंत मराठ्यांचा लढा…. इतिहास साक्षी आहे होय आम्ही कुणबीच आहोत…. एक लढा आपल्या मुलांच्या बाळांच्या भविष्याचा….
जय जिजाऊ जय शिवराय..सरपंच उंदरी सुदाम दादा ठोंबरे पाटील व मुन्ना आप्पा ,पतंगे महेश,केशव ठोंबरे, बापुराव ठोंबरे, दिनेश ठोंबरे, ओम ठोंबरे सर्व मिञ परिवार