खासदार प्रितमताई मुंढे यांचे चौसाळा नगरीत जल्लोषात स्वागत
(बीड प्रतिनिधी) देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय.नरेद्रंजी मोदी यांच्या प्रेरणेने देशभर केंद्र सरकारच्या माध्यमातुन विकसित भारत संकल्प यात्रा सुरू आहे.
ही यात्रा बीड तालुक्यातील देवीबाळगाव येथे आली असता त्या यात्रेला भेठ देण्यासाठी बीड लोकसभेच्या लोकप्रिय खा.डॉ.प्रितमता़ई मुंडे या जात असताना चौसाळा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोठया जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेद्रं मस्के साहेब,सर्जेराव तांदळे,देवीदास नागरगोजे,सलीम जहाँगीर ,बीड कृषी उत्तपन्न बाजार समितीचे संचालक शरद झोडगे,चंद्रकात फड, भाजपा अनुसुचित जाती मोर्चाचे बीड तालुका अध्यक्ष पवन कुचेकर,चौसाळा शहर अध्यक्ष सलीम जहागिरदार,शहादेव जोगदंड,प्रतापसिंह झोडगे,कृष्णा चव्हाण,अकबर जहागिरदार,ईम्राण जहागिरदार यांच्यासह भाजपा पदाधिकारी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते