19.1 C
New York
Sunday, August 31, 2025

Buy now

spot_img
spot_img

छावा संघटनेचे नागपूर येथे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे मागणीसाठी गंगाधर काळकुटे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू 

छावा संघटनेचे नागपूर येथे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे मागणीसाठी गंगाधर काळकुटे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू

 

बीड प्रतिनिधी – आज दि. 7 पासून तीन दिवस नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसा पासून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी आणि मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला बळ मिळावे यासाठी राष्ट्रीय छावा संघटनेच्या महिला आघाडीच्या वतीने आज पासून उपोषण आणि धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे या आंदोलनात राष्ट्रीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर काळकुटे पाटील,महिला आघाडीच्या प्रदेश कार्याध्यक्ष तिलोत्तमा शिर्के, संघटक श्याम गायकवाड, आणि इतर सर्व पदाधिकारी दिसत आहेत या आंदोलनास पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष अनिल तुरूकमारे यांनी पाठिंबा दिला यावेळी मराठा महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या