-6.3 C
New York
Monday, December 15, 2025

Buy now

spot_img
spot_img

दिव्यात टायगर ग्रुप चे भैया साहेब बंडगर यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रमात अन्नदान*

*दिव्यात टायगर ग्रुप चे भैया साहेब बंडगर यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रमात अन्नदान*

 

अमित जाधव – प्रतिनिधि

 

 

 

दिवा ठाणे/ टागयर ग्रुप महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात प्रचंड काम करणारी सर्वात मोठी तरुणांची संघटना म्हणून ओळखली जाते. संस्थापक तानाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली देशभरात संघटनेचे जाळे विस्तारले आहे. टायगर ग्रुप महाराष्ट्रच्या वतीने उपाध्यक्ष भैया साहेब बंडगर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात भैया साहेब यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले होते.

दिव्यात देखील टायगर ग्रुप राष्ट्रीय उपाध्यक्ष पै. डॉ. भैय्यासाहेब बंडगर यांच्या वाढदिवसानिमित्त आपणा घर वृद्धाश्रम अन्नदान व रेशन किट आणि बिस्कीट देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच मेडिकल चेकअप साठी डॉक्टर स्वप्नाली जगताप यांनी महत्त्वाची भूमिका बजावली

यावेळी संजय सिंग,दिवा सोशल मीडिया अध्यक्ष दत्तात्रय कोलते,तेजस पाष्टे,नवनाथ देशमुख,शिवाजी कदम,दिवा शहराध्यक्ष, कमलेश पाटील आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या