अंबाजोगाई नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री उत्कर्ष गुट्टे साहेब यांचे लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने जाहीर आभार…….राजेश वाहुळे
अंबाजोगाई : प्रतिनिधी-अबाजोगाई नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री उत्कर्ष गुट्टे यांना मागील महिन्यात 20/10/23 रोजी लोकजनशक्ती पार्टी च्या शिष्ट मंडळाच्या वतीने अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चव्हाण चौक व इतर चौकाचे सुशोभीकरण करण्यात यावी या आशयाचे निवेदन देण्यात आले होते एकच महिन्यात दखल घेऊन यशवंतराव चव्हाण चौक येथे शिशोरीकरणाचे काम श्री लाखेरा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली हे काम सध्या 30% पूर्ण झाले असताना चौका अतिशय सुंदर दिसत असल्याचे दिसून येत आहे यामुळे अंबाजोगाई नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी तथा नगरपरिषदेचे अधिकारी श्री लखेरा जी यांचे जाहीर आभार