27.5 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

शिव-शक्ती परिक्रमा: पंकजाताई मुंडे यांनी घेतले श्रीक्षेत्र भिमाशंकराचे दर्शन ट्रस्ट कडून सन्मान करत सत्कार करण्यात आला

*शिव-शक्ती परिक्रमा ; पंकजाताई मुंडे यांनी घेतले श्रीक्षेत्र भीमाशंकरचे दर्शन*

 

पुणे ।दिनांक ०५ ।

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकराचे संध्याकाळी दर्शन घेतले.

 

शिव आणि शक्तीचे दर्शन घेण्यासाठी पंकजाताई मुंडे यांची शिव-शक्ती परिक्रमा कालपासून सुरू झाली आहे. सकाळी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर संध्याकाळी त्यांनी श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात विधिवत पूजा करून दर्शन घेतले. मंदिर समितीच्या वतीने यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.

••••

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या