27.5 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

कै. भगवान ढोबळे विद्यालयात माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन याची जयंती साजरी

गेवराई – कै.भगवानराव ढोबळे मुकबधिर निवासी विद्यालय व मतिमंद निवासी विद्यालय, गेवराई येथे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पुजन करुन शिक्षक दिन उत्साहात साजरा

करण्यात आला. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या