18.9 C
New York
Tuesday, September 16, 2025

Buy now

spot_img
spot_img

मणिपूर घटनेच्या निषेधार्थ बीड मध्ये महिला आक्रमक

*माणुसकीला काळीमा फासणाऱ्या मणिपूर येथील घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ बीड येथे “महिला अत्याचार विरोधी कृती समिती बीड” मार्फत भव्य निदर्शने करण्यात आले. यावेळी मणिपूर येथील घडलेल्या घटनेतील आरोपींना “फाशीची शिक्षा झालीच पाहिजे” या प्रमुख मागणी सह सर्व महिला यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले.*

यावेळी माजी आमदार उषाताई दराडे , अरूणाताई आठवले,मनिषाताई तोकले, मायाताई मिसळे, सगिताताई वाघमारे यांच्यासह अन्य वेगवेगळ्या पक्ष संघटना सामाजिक कार्यकर्त्या महिला भगिनींनी उपस्थित होत्या

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या