गेवराई पंचायत समितीचे कृषी आधिकारी नागरगोजेची मनमानी 50 हाजार द्या, तरच विहीर खोदण्याचे मार्कआऊट टाकतो नाहीतर विहीर रद्द करू
लाभार्थ्यांचे मुख्य अतिरिक्त आधिकारी यांना निवेदन
बीड प्रतिनिधी – गेवराई पंचायत समितीच्या कृषी आधिकारी नागरगोजे यांचा मनमानी कारभार .. गेवराई तालुक्यातील मौजे रामपुरी येथील लाभार्थी ते जेश विश्वनाथ शरणांगत यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजने अंतर्गत 2021, 2022 मध्ये नविन विहीर मंजुर झालेली आहे.मध्यंतरी संबधीत कृषी आधिकारी यांची बदली झाल्याने विहीरचे खोदकाम करण्याचे मार्कआऊट न दिल्याने संबंधीत काम रखडले त्यानंतर नविन कृषी आधिकारी म्हणुन नागरगोजे यांची बदली पंचायत समिती गेवराई येथे झाल्यांनी संबंधीत लाभार्थी ते जेश विश्वनाथ शरणांगत हे कृषी आधिकारी नागरगोजे यांची प्रत्येक आठवडयात एक ते दोन वेळेश भेट घेऊन विहीरीचे काम करण्याची परवांगी द्या म्हणुन विनंती करत होते.परंतु संबंधीत कृषी आधिकारी नागरगोजे यांचे म्हणणे होते. की पन्नास हजार रुपये आगोदर द्या नंतरच विहीर खोदकामाची परवांगी दिली जाईल विहीरीचे लाभार्थ्याकडून पन्नास हजाराची पुरतात नाही झाल्याने
संबंधीत कृषी आधिकारी यांनी फोनवर सांगित ले की तुमची विहीर रद्द करण्यात आलिं आहे.आसे सांगितल्याने लाभार्थी यांनी आतिरिक्त मुख्यकार्यकारी आधिकारी यांना लेखी निवेदन देवुन माझा विहिरीचा लाभ साहेब यांनी द्यावा.व संबंधीत कृषी आधिकारी यांच्यावर योग्य कार्यवाही करावी या बाबदचे दिले निवेदन तसेच लाभार्थांच्या निवेदनाचा विचार करावा या बाबतचे महाराष्ट्र आसोशियन पत्रकार संघाचे पण पत्र कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेले आहे.