18.3 C
New York
Tuesday, September 17, 2024

Buy now

spot_img
spot_img

शंभूराजे गणेश मंडळ विसर्जन मिरवणूक यावर्षी रद्द – ॲड. श्रीनिवास बेदरे

गेवराई, महाराष्ट्र आरंभ वृत्त : शंभूराजे गणेश मंडळ दरवर्षीप्रमाणे काढण्यात येणारी विसर्जन मिरवणूक यावर्षी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आज दिनांक १६/९/२०२४ रात्री बारा वाजता आमरण उपोषणाला बसले असल्याच्या कारणास्तव विसर्जन मिरवणूक रद्द करण्यात आलेली आहे. व अत्यंत साध्या व शांततेत यावर्षी श्री गणरायाला निरोप देणार आहेत व नंतर शंभूराजे गणेश मंडळ हे अंतरवाली सराटी येथे संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून अंतरवाली सराटी येथे त्यांची भेट घेणार आहेत. अशी माहिती शंभूराजे गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व बीड जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड. श्रीनिवास बेदरे यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे सांगितले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या