22.4 C
New York
Monday, June 30, 2025

Buy now

spot_img
spot_img

रिपाइं बीड शहर संघटक सचिवपदी अक्षय कोकाटे

रिपाईच्या बीड शहर संघटक सचिवपदी अक्षय कोकाटे निवड

 

 

बीड प्रतिनिधी – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रदेशाध्यक्ष पप्पु कागदे यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या बीड शहर संघटन सचिव पदी अक्षय कोकाटे यांची निवड करण्यात आली यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष पप्पु कागदे याच्याहस्ते पद देण्यात आले यावेळी शहराध्यक्ष अविशान जोगदंड,प्रभाकर चांदणे,खंदारे,प्रा.सनी वाघमारे,भारत कांबळे,भैय्यासाहेब साळवे,शुभम धन्वे,राहूल चांदणे,जयभीम वाघमारे, आकाश कोरडे,नितीन सोनकांबळे,किरण जाधव,राहुल कोकाटे,सागर धन्वे, पप्पू धन्वे,अजय कोकाटे,कपिल ढाकणे, भैय्यासाहेब वाघमारे,शंकर उमाप, कृष्णा रणदिवे,सतिश कानाडे,शुभम कोकाटे, विक्रांत गायकवाड,महेंद्र गायकवाड,सतिश पौळ, साईनाथ काळे, कपिल कोकाटे, पप्पु डोंगरे उपस्थित होते. या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या