19.5 C
New York
Saturday, September 13, 2025

Buy now

spot_img
spot_img

वाहतूक शाखेचे पि एस आय विजय जाधव यांचा मातृभूमी प्रतिष्ठान तर्फे सन्मान र

वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर मातृभूमी प्रतिष्ठानकडून सत्कारित बीड ( प्रतिनिधी ) : पोलीस अधीक्षक कार्याल बीड येथे दोष सिद्धी कक्षामध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक विजय चंद्रकांत जाधवर यांची नुकतीच पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी जिल्हा वाहतूक शाखेत बदली केली आहे .दिनांक 18 जुलै 2023 रोजी जिल्हा वाहतूक शाखेत पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचा पोलीस चौकी बस स्टॅन्ड बीड येथे मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना डॉ संजय तांदळे, सुदाम कोळेकर, डॉ लक्ष्मण पवळ सह यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निखाळजे ,पोलीस हवालदार काकडे, सारूक, राख, चालक वाघमारे आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. याचा मातृभूमी प्ष्र्न्मा

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या