7.9 C
New York
Sunday, April 5, 2026

Buy now

spot_img
spot_img

बीड जिल्ह्यासह गेवराई तालुक्यात भगव वादळ निर्माण होणार शिवसैनिकांनो सज्ज रहा :बीड जिल्हा संपर्कप्रमुख श्री. मनोजजी शिंदे

बीड जिल्ह्यासह गेवराई तालुक्यात भगव वादळ निर्माण होणार शिवसैनिकांनो सज्ज रहा :बीड जिल्हा संपर्कप्रमुख श्री. मनोजजी शिंदे

 

*बीड जिल्हा संपर्कप्रमुख श्री मनोजजी शिंदे साहेब, मराठवाडा सचिव श्री. अशोक पटवर्धन, बीड जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख श्री चंद्रकांत आप्पा नवले यांच्या हस्ते गेवराई मध्ये शिवसेना तालुका संपर्क कार्यालयाचे उदघाटन* व शाखा ऊध्दघाटन सोहळा संपन्न

 

गेवराई आरंभ वृत्तसेवा- शिवसैनिकांच्या जोरावर गेवराईसह जिल्ह्यात भगवा अधिक उंचावणार असून प्रत्येक गावात शिवसेनेचे मजबूत जाळे उभे करु. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुकीसाठी जिल्ह्यात शिवसैनिकांचे संघटन अधिक मजबुत करणार आहे. शिवसैनिकांनी जनतेच्या प्रश्नावर तत्परतेने काम करुन शिवसेनेची ओळख अधिक मजबुत करावी, असे प्रतिपादन बीड जिल्हा संपर्कप्रमुख मनोज शिंदे यांनी केले. तर शिवसेना हा केवळ पक्ष नसून जनतेशी जोडलेली चळवळ असल्याचे प्रतिपादन मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन यांनी केले.

 

 

गेवराई मध्ये श्री . मुकेश आण्णा महाजन यांच्या शिवसेना तालुका संपर्क मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन व गेवराई शहरांमध्ये शाखा ऊध्दघाटन सोहळा संपन्न झाला

गेवराई या ऊध्दघाटन सोहळा प्रसंगी बीड संपर्कप्रमुख मनोजजी शिंदे साहेब , मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, बीड जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख श्री चंद्रकांत आप्पा नवले शिवसेन जिल्हाप्रमुुख सचिन मुळूक, मराठवाडा निरीक्षक युवासेना श्री. अविनाश जाधव, बीड जिल्हा शिवसेनासंघटक श्री. विक्रमराजे भोसले, युवासेना जिल्हाप्रमुख अजय सुरवसे , युवासेना जिल्हाप्रमुख श्री. सुमीत कोळपे, गेवराई शहर प्रमुख मुकेश महाजन, शिवसेना तालुकाप्रमुख श्री ऊध्दव मडके, युवासेना तालुकाप्रमुख बिभिषण आप्पा मोघे, , युवासेना विधानसभा प्रमुख ऊमेश शिंदे, शिवसेना वि.अध्यक्ष नवनाथ गवते, ओबीसी शिवसेना तालुकाप्रमुख श्री बाळासाहेब खेडकर, युवा सेना शहर प्रमुख गणेशराव पवार, शिवराज ऊगले, शिवसेना नेते प्रदोष जाधव, यांच्या सह शिवसेनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते

कार्यक्रमात मनोज शिंदे यांनी म्हणाले की, बीड जिल्हा हा शिवसेनेच्या दृष्टीने महत्त्वाचा असून येथे संघटन अधिक भक्कम करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या