अखेर धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले पदमुक्त.
प्रतिनिधी, सुनिल थोरात
अखेर धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले पदमुक्त.अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची वारंवार मागणी होत होती. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला व फडणवीस यांनी त्यांना मंत्रीपदावरून पदमुक्त केले आहे. अशी माहिती माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी दिली.