4.2 C
New York
Friday, November 29, 2024

Buy now

spot_img
spot_img

अपक्ष असलो तरी सगळ्या पक्षांचा मला पाठींबा – रमेश आडसकर अप्पासाहेब जाधव मित्रमंडळाचा आडसकरांना पाठींबा माजलगाव, सुनिल थोरात .

अपक्ष असलो तरी सगळ्या पक्षांचा मला पाठींबा – रमेश आडसकर

अप्पासाहेब जाधव मित्रमंडळाचा आडसकरांना पाठींबा

माजलगाव, सुनिल थोरात

दि.१३: शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आप्पासाहेब
जाधव यांनी आज भव्य मेळावा घेत अपक्ष
उमेदवार रमेश आडसकर यांना आपला पाठींबा
जाहीर केले. यावेळी बोलताना रमेश आडसकर
म्हणाले, मी अपक्ष असलो तरी सर्व पक्षांच्या
लोकांचा मला पाठींबा आहे. माइयावर झालेल्या अन्याय लोकांना स्वतःवर अन्याय झाल्यासारखा वाटत आहे. म्हणजेच इतकं मला माजलगावकरांनी आपल्यात सामावून घेतले आहे, असे ते म्हणाले. शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष राहिलेले आप्पासाहेब जाधव यांनी पदाधिकारी कार्यकर्ते मेळावा शहरातील वैष्णवी मंगल कार्यालयात आयोजित केला होता. यावेळी बोलताना
अप्पासाहेब जाधव म्हणाले, रमेश आडसकरांना
सर्व समाजातून पाठींबा मिळत आहे. त्यांची निवडणूक लोकांनीच हाती घेतल्याचे जाणवत आहे.यांची माजलगावकरांशी नाळ जुळली आहे. त्यामुळे आपण देखील रमेश आडसकर यांच्या पाठीशी राहून त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्याचे काम करावे.

 

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या