0.3 C
New York
Thursday, February 5, 2026

Buy now

spot_img
spot_img

गेवराईत पंडितांची घडी बसली, विजयसिंह पंडित यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर

गेवराईत पंडितांची घडी बसली, विजयसिंह पंडित यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर

गेवराई, दि. 27 (आरंभ): अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून गेवराई विधानसभेची उमेदवारी विजयराजे पंडित यांना जाहीर झाली आहे. त्यामुळे आता गेवराईत पंडितांची खऱ्या अर्थाने घडीच बसणार आहे. अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गेवराईत आनंद उत्सव साजरा केला जात आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या