14 C
New York
Wednesday, March 26, 2025

Buy now

spot_img
spot_img

बीडमधून संदीप क्षीरसागर यांनाच उमेदवारी

बीडमधून संदीप क्षीरसागर यांनाच उमेदवारी

बीड (प्रतिनिधी) बीड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज दुपारी संदीप क्षीरसागर यांच्या नावाची घोषणा केली आहे गेल्या काही दिवसांपासून संदीप क्षीरसागर यांच्या उमेदवारी वरून प्रश्नचिन्ह उपस्थित होते अनेक तर्क वितर्क लावले जात होते काही चर्चा देखील घडवून आणल्या जात होत्या मात्र आज दुपारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संदीप क्षीरसागर यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या