12.3 C
New York
Wednesday, March 26, 2025

Buy now

spot_img
spot_img

युवासेना बीड जिल्हा पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर! जिल्हाप्रमुख जगताप, मुळूक यांच्याकडून युवासेना पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन

युवासेना बीड जिल्हा पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर!जिल्हाप्रमुख जगताप, मुळूक यांच्याकडून युवासेना पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन

बीड, प्रतिनिधी- वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते मा. एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व संसदरत्न खासदार मा. डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवसेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या आदेशानुसार आणि जिल्हाप्रमुख मा. अनिलदादा जगताप, सचिन भैय्या मुळूक तसेच युवसेना मराठवाडा निरीक्षक विपुल पिंगळे यांच्या विनंतीनुसार काल दि. 24 ऑक्टोबर रोजी सायं 6.00 वाजताच्या दरम्यान शिवसेना पक्षाच्या युवासेना बीड जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सागर विजय बहिर विभागीय निरीक्षक बीड लोकसभा,
किशोर भास्करराव गिराम जिल्हाध्यक्ष बीड गेवराई विधानसभा, रविराज प्रकाशराव बडे जिल्हाध्यक्ष माजलगाव, आष्टी, पाटोदा, इंद्रजित पांडूरंग बाभुळगांवकर जिल्हा उपाध्यक्ष बीड विधानसभा शिरूर तालुका, प्रदिप रामहारी जोगदंड जिल्हा उपाध्यक्ष बीड विधानसभा ग्रामीण, जगदीश हरिचंद्र उबाळे जिल्हा उपाध्यक्ष बीड विधानसभा शहर, संतोष नवनाथराव शिंदे शहराध्यक्ष बीड शहर पूर्व (पेठ बीड), उत्कर्ष संजय धपाटे शहराध्यक्ष बीड शहर पश्चिम, रितेश सुनिल अंधारे शहर उपाध्यक्ष बीड शहर पश्चिम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल शिवसेना मा. अनिलदादा जगताप, सचिन भैय्या मुळूक आणि विपुल पिंगळे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या